Featured Sms


Sms CategoriesJan
5
2015

-


तुझ्या चेह-यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडं ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे..

Submitted By : sagy PATIL
Place : sangli
13 Likes
0 Dislikes
Rating :   5 Votes