Featured Sms


Sms CategoriesMarathi Sms

Displaying 33-40 of 153 results.
Oct
22
2013
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा |


आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।

Submitted By : SAM2013
Place : MUMBAI
151 Likes
7 Dislikes
Rating :   143 Votes


Oct
21
2013
आई … वेगळीच असते


आई …वेगळीच असते.
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते.
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते.
डोळे वटारून प्रेम करते, ती पत्नी असते.
आणि…
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.
खरच... आई किती वेगळी असते.

Submitted By : SAM2013
Place : MUMBAI
160 Likes
4 Dislikes
Rating :   143 Votes


Oct
14
2013

सुंदर मुलगी


सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की, कॉलेज कसे
" विधानसभेसारख " वाटत

आणि ती मुलाकडे पाहून हसली की त्याला बिनविरोध
" आमदार " झाल्यासारखा वाटत..

एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की
" मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत..

आणि लग्नाला एक वर्ष झाल की मग
"" आदर्श घोटाळl "" केल्यासारख वाटत !!

Submitted By : SAM2013
Place : MUMBAI
157 Likes
7 Dislikes
Rating :   209 Votes


Oct
14
2013
लोक देवळात का जातात ?


प्रश्न-लोक देवळात का जातात?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
उत्तर-कारण जगात अजून
असे ही काही प्रश्न आहेत
ज्यांची उत्तरे गूगल देऊ
शकत नाही.!!!

Submitted By : SAM2013
Place : MUMBAI
140 Likes
7 Dislikes
Rating :   144 Votes


Oct
11
2013

Vatale dolyani dolyanshi


Vatale dolyani dolyanshi
Punha bolav tichya..
Tichya papnya mitlelya
An mazya ashruni datalelya...
Hatavr phkt hat thevla
Tine..
Smjl tilahi an mlahi
Jya bhavana shbdansathi dolyanshi rengalalelya..hrudyashi kholambelya an othana n smjlelya..
-Ankush

Submitted By : Swapnali Mali..
Place : PUNE
13 Likes
2 Dislikes
Rating :   30 Votes


Oct
10
2013
Panyacha 1 Themb Chikhlat Padla Tar To Sampto


Panyacha 1 Themb Chikhlat Padla Tar To Sampto,
Hatavr Padla Tar Chamkto,
Ani
Shimplyat Padla Tar Moti Hoto..
Themb Toch Asto Pan Farak Fakt Sobticha Asto..

Submitted By : Swapnali Mali..
Place : PUNE
29 Likes
0 Dislikes
Rating :   40 Votes


Oct
9
2013

गंपू


गंपू : माझा मुलगा एकदम
गुणी आहे
बंडू : काय तो सिगारेट
पितो ?
गंपू : नाही तो नाही पीत
बंडू : तो दारू पितो
गंपू : नाही कधीच नाही
बंडू :घरी रात्री उशिरा येतो का?
गंपू : नाही
बंडू : खरच
तुझा मुलगा खरच खूप
गुणी आणि चांगला आहे..तू
नशिबवान आहेस मित्रा..
त्याचे वय किती आहे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गंपू :
पुढच्या गुरुवारी तो सहा महिन्याचा होईल...

Submitted By : SAM2013
Place : MUMBAI
134 Likes
3 Dislikes
Rating :   136 Votes


Oct
10
2013

Zop lagavi mhanun GOOD NIGHT


Zop lagavi mhanun GOOD NIGHT...
Changle swapn padave mhanun SWEET DREAMS...
Aani Swapn pahatana bed varun padu naye mhanun TAKE CARE... Good night

Submitted By : swapnali
Place : PUNE
49 Likes
8 Dislikes
Rating :   45 Votes